google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: HSC Result 2024 Maharashtra Update - बारावीचा निकाल दोन दिवसांत जाहीर होणार? निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक.

Monday, May 20, 2024

HSC Result 2024 Maharashtra Update - बारावीचा निकाल दोन दिवसांत जाहीर होणार? निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक.

HSC Result 2024 Maharashtra Update - बारावीचा निकाल दोन दिवसांत जाहीर होणार? निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक.




The HSC February 2024 results will be published
Soon

निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक खालील लिंक वर क्लिक करून आपण आपला महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहू शकता.


           https://hscresult.mahahsscboard.in/

boards, the following official results The website will be announced online on Tuesday 21/05/2024 at 1.00 PM. Following are the official website addresses.



सोमवारी (ता. २०) बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी पत्रक प्रसिद्ध केले जाते. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे असे परिपत्रक काढणे अशक्य आहे. परिणामी, सोमवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. राज्य मंडळाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. तसेच, अद्याप निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन दिवसांत निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता आहे. राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





No comments:

Post a Comment