google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी

Friday, September 6, 2024

PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी

 

PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार साठी वर्ष 2024 25 पाककृती व मेनू कार्ड पुढील प्रमाणे.



शालेय पोषण आहार (मेनू कार्ड) सन २०२३ २०२४


सोमवार

उसळ / भाजी-आमटी (वाटणा)

मंगळवार

आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)

3

बुधवार

वरणभात/ सांबरभात / आमटी भात (तुरडाळ)

गुरुवार

कडधान्याची उसळ/भाजी आमटी/ (मटकी)

शुक्रवार

उसळ / भाजी आमटी (वाटणा)

शनिवार

आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)

वरील वरील वारानुसार असलेल्या मेनू हा जिल्हा नुसार बदलू शकतो परंतु त्याखाली असलेले धान्यादी मालाचे प्रमाण मात्र सर्व जिल्ह्यांसाठी सारखे आहेत.




 


No comments:

Post a Comment