google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: पदोन्नती वेतनवाढ अपडेट - पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत ग्राम विकास विभागाचे नवीन परिपत्रक

Saturday, May 18, 2024

पदोन्नती वेतनवाढ अपडेट - पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत ग्राम विकास विभागाचे नवीन परिपत्रक

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 14 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

स्मरणपत्र-१

दिनांक:-१४.०५.२०२४

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व) (पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, अहमदनगर, कोल्हापूर व सोलापूर वगळून)

विषय :- जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदर्भाधीन पत्रान्वये मागविलेली आपल्या कार्यालयाची माहिती अद्याप अप्राप्त आहे. तरी सदरहू माहिती संदर्भाधीन पत्रात नमूद केलेल्या विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शासनास सादर करावी, ही विनंती.

आपली

(दिपाली पवार)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला भेट द्या

 https://youtube.com/@techeducationofficial?si=b_U0rLH6ysfGAZLP

No comments:

Post a Comment