google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: YCMOU Admission 2024-25 Update - सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ वेळापत्रक ऑनलाइन अर्ज लिंक सूचना

Thursday, August 1, 2024

YCMOU Admission 2024-25 Update - सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ वेळापत्रक ऑनलाइन अर्ज लिंक सूचना

 

YCMOU Admission 2024-25 Update - सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ वेळापत्रक ऑनलाइन अर्ज लिंक सूचना



दिनांक : 31 जुलै 2024


सूचनापत्रक क्र. 2/2024-25


१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड.. बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुदतवाढ करण्यात येत आहे.


ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत


दिनांक 01.08.2024 ते दिनांक 15.08.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)


२) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.

३) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.

४) विद्याथ्यर्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.


उपकुलसचिव नोंदणी कक्ष



Yashwantrao Chavan Maharashtra Open University,

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दिनांक : 31 मे 2024 च्या सूचनापत्रक क्र. 1/2024-25 नुसार.. 

१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड., बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.


ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत


दिनांक 01.06.2024 ते दिनांक 31.07.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)

https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1303

No comments:

Post a Comment