YCM OPEN UNIVERSITY ADMISSION यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादी जाहीर
बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ज्ञानगंगोत्री, नाशिक
Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik
Dnyanga Dnyangangotri, Nashik (Maharashtra) India
• संकेतस्थळ Website: ycmou.ac.in ycmou.digitaluniversity.ac
नोंदणी कक्ष / Registration Department
जा.क्र.यचममुवि/नोंदणी/2024/239
दिनांक: 22.08.2024
सूचनापत्रक क्र. 4/2024-25
बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-27 या तुकडीसाठी बी.एड. विशेष शिक्षण शिक्षणक्रम (HI, VI &ID) (P21) या शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरू होत आहे.
अ.क्र.
1. तपशील
• मुदत - ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत
दिनांक 23.08.2024 ते दिनांक 11.09.2024 पर्यंत (रात्री 11.59 पर्यंत)
1) ज्या विद्यार्थ्यांना या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या
🌐👉LINK👈 या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहिती पुस्तिका) 2024-25 या ठिकाणी या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.
2) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
उपकुलसचिव नोंदणी कक्ष
संचालक
विद्यार्थी सेवा विभाग
No comments:
Post a Comment