google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: जि.प.शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल उद्यापासून ACTIVE होणार zp teacher online transfer portal

Monday, February 10, 2025

जि.प.शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल उद्यापासून ACTIVE होणार zp teacher online transfer portal

 

जि.प.शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल उद्यापासून ACTIVE होणार zp teacher online transfer portal 

सीईओ आणि ईओ पोर्टलवर त्यांच्या लॉगिनवरून त्यांच्या जिल्ह्याचा नवीन शाळा आणि शिक्षकांचा डेटा जोडू शकतात. तसेच ते डेटा अपडेट आणि हटवू शकतात.

नवीन शाळा जोडण्यासाठी, खालील पायऱ्या आहेत.

लॉगिन करा

ईओ/सीईओ पोर्टलवर लॉग इन करा.

नवीन शाळा जोडण्यासाठी, खालील पायऱ्या आहेत.

शिक्षक जिल्हांतर्गत बदली बाबत.

संदर्भ: व्हिन्सीस मार्फत झालेली व्हिसी दिनांक 10.02.2025

वरील संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होत आहे.

1) पहिल्या फेज मध्ये
ACTIVE SCHOOL
INACTIVE SCHOOL
ACTIVE TEACHER
INACTIVE TEACHER
NEW TEACHER ADDING

चे काम जिल्हास्तरावरून सुरू होणार आहे .

2) बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना Read Only मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईल मधील माहिती दिसनार आहे.

3) ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये अपडेशन करावयाचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणी नंतर जिल्हास्तरावरून होणार आहे.

4) वरील काम संपल्यावर किंवा सोबतच सर्व शिक्षकांचे प्रोफाईल अपडेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया तालुकास्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे.

दिनांक 30.12.2024 च्या पत्रातील सूचनेनुसार आपल्या स्तरावरील बदली माहितीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 10.02.2025 रोजी या कार्यालयात माहिती सादर करण्यासाठी आपणास अवगत करण्यात आले होते .

तरी बदलीच्या अनुषंगाने सर्व काम पूर्ण करून बदलीची सर्व माहिती या कार्यालयात सादर करावी व आपल्या अधिनिस्थ सर्व शिक्षकांना बदल्याविषयी अवगत करावे.



No comments:

Post a Comment