विषय- प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षकांना प्रशिक्षणासाठी पदमुक्त करण्याबाबत.
संदर्भ - मा. संचालक, राष्ट्रीय शिक्षण व संशोधन संस्था पुणे यांचे पत्र क्र. राशिसंवप्र/अविवी/SE/2025/0122, दि. 10/01/2025.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यात वरील विषयासंदर्भातील संदर्भ पत्रानुसार शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर शिक्षकांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी जिल्हास्तरीय पाच दिवसीय प्रशिक्षण 04 ते 08 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हॉटेल कृष्णा कॉटेज, खामगाव रोड, शेगाव (सकाळी 10.30 ते 05.30) येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणासाठी खालील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. तसेच, वरील कालावधीत, प्रशिक्षणाचे समन्वय साधण्यासाठी आणि प्रशिक्षणाला पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक केंद्रप्रमुख सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सोडला पाहिजे.
No comments:
Post a Comment