गोपनीय अहवाल कोरा नमुना Legal/A4 size / भरलेला नमुना/ भरण्यासंदर्भात मार्गदर्शन(C R कन्फाईडन्शियल रिपोर्ट) |C R FORM
गोपनीय अहवाल कोरा नमुना Legal/A4 size / भरलेला नमुना/ भरण्यासंदर्भात मार्गदर्शन(C R कन्फाईडन्शियल रिपोर्ट)
सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी अशी वर्षभराचे वार्षिक मूल्यांकन म्हणजेच cr कन्फाईडन्शियल रिपोर्ट/ गोपनीय अहवाल भरावे लागतात. सदर गोपनीय अहवाल आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही यासाठी आपण ही कोरी गोपनीय अहवाल गोपनीय अहवाल टप्प्याटप्प्याने कसे भरायचे यासाठीचे मार्गदर्शन भरलेला नमुना म्हणून गोपनीय अहवाल हे सर्व पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत ते आपण त्यात या नावा खालील डाऊनलोड या बटन वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात व प्रिंटआऊट काढून शकतात.
1) कोरे गोपनीय अहवाल डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
No comments:
Post a Comment