HomeUpdatesSSC Result 2024 Maharashtra Update - दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक.
SSC Result 2024 Maharashtra Update - दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक.
https://sscresult.mahahsscboard.in/
इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. ताज्या माहितीनुसार बारावीचा निकाल मंगळवारी (ता. २१) जाहीर होणार आहे.
No comments:
Post a Comment