Medical Bill Grant Through Shalarth - सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली मधुन ऑनलाइन अदा करता येतील!
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य 23 August 2024 चे निर्देश पूढील प्रमाणे.
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्य) संबधित सर्व यांचेकडुन वैद्यकीय देयकाची प्राप्त माहिती.
उपरोक्त विषयास अनुसरून वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांचेकडे दि. १३/८/२०२४ अखेर प्राप्त वैद्यकीय देयक संख्या व त्यासाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती मागविण्यात आली होती.
त्यानुसार वेतन पथक (माध्यमिक) यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२०४६९ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी. (दिन्
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत- माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व
सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली मधुन ऑनलाइन अदा करण्या बाबत शिक्षण संचालक यांचे दि 1 डिसें 2023 रोजीचे निर्देश..
दि. २६/१०/२०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment