प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मुल्यांकन करण्याबाबत शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व यांना शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/सो.ऑ/कार्यादेश/२०२४-२५/०६६७४, दि.११/१०/२०२४.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅक्शन सेवा या संस्थेसोबत दि.११/१०/२०२४ रोजी करारनामा करुन कार्यादेश देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या सामाजिक अंकेक्षणाच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन जिल्हानिहाय शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची यादी संबंधित संस्थेस ब आपल्या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रस्तुत कामकाजाच्या अनुषंगाने क्षेत्रिय स्तरावरावरील अधिकान्यांच्या जबाबदाऱ्या व प्रस्तुत कामकाजाकरीता उपलब्ध करुन द्यावयाची माहिती याबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/सो.ऑ/कार्यादेश/२०२४-२५/०६६७४, दि.११/१०/२०२४.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅक्शन सेवा या संस्थेसोबत दि.११/१०/२०२४ रोजी करारनामा करुन कार्यादेश देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या सामाजिक अंकेक्षणाच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन जिल्हानिहाय शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची यादी संबंधित संस्थेस ब आपल्या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रस्तुत कामकाजाच्या अनुषंगाने क्षेत्रिय स्तरावरावरील अधिकान्यांच्या जबाबदाऱ्या व प्रस्तुत कामकाजाकरीता उपलब्ध करुन द्यावयाची माहिती याबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
VIII. योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅक्शन सेवा या संस्थेस सदरच्या कामकाजाकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे क्षेत्रिय स्तरावर संबंधित संस्थेस कोणत्याही अतिरिक्त निधी अथवा मोबदला देण्यात येऊ नये याबाबत जिल्हा स्तरावरुन सविस्तर सुचना निर्गमित कराव्यात.
नागरी सेवेच्या नियमांनुसार गैरवर्तन करणाऱ्या आणि प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या लाभार्थ्यांच्या हक्कांची हानी करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील, गटशिक्षणाधिकारी:-
1. गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक पीएम पोषण हे सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतील अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेबादल सविस्तर माहिती देतील.
1. गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक पीएम पोषण हे सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतील अंमलबजावणी करणाऱ्या विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख शाळांना सामाजिक अंकेक्षणांच्या तारखा लेखी कळवतील.
॥. सामाजिक अंकेक्षण सार्वजनिक सुनावणीस गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक उपस्थित राहतील.
सामाजिक अंकेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व इतर अंमलबजावणी यंत्रणेत्तील कर्मचाऱ्याची बैठक घेवून त्यांना या प्रक्रियेची विस्तृत माहिती दिली जाईल.
गटशिक्षणाधिकारी/ अधिक्षक पीएम पोषण हे सामाजिक अंकेक्षण कामकाजात संबंधित संस्थेस आवश्यक सहकार्य करण्याच्या सुचना केंद्रप्रमुख / मुख्याध्यापक यांना देतील
No comments:
Post a Comment