google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: संच मान्यता अपडेट । 🔴२० पेक्षा कमी पट पदवीधर एक पद मंजूर.

Tuesday, March 11, 2025

संच मान्यता अपडेट । 🔴२० पेक्षा कमी पट पदवीधर एक पद मंजूर.

 🔴२० पेक्षा कमी पट पदवीधर एक पद मंजूर.
🎯संचमान्यता सन २०२४-२५ बाबत.
१ ते २० पांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक (इयत्ता १ ते ४/५ व इयत्ता १ ते ७/८) शाळांसाठी किमान १ शिक्षक व तद्नंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतुद आहे. सदरहू तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील इ. ६ वी ते ७/८ वी या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत २० पेक्षा कमी पट असल्यात्त त्या गटासाठी किमान १ शिक्षक अनुज्ञेय करुन सन २०२४-२५ च्या संचमान्यता निर्गमित करण्यात याव्यात.
(तुषार महाजन)
उपसचिव, महाराष्ट्र शासन

वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    Click here




No comments:

Post a Comment